Narayan Rane Controversy : 'ती' चार नावं आजही नारायण राणेंचा पाठलाग करतायत, 'ते' चार कोण होते?
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2021 11:00 PM (IST)

Narayan Rane Controversy : ‘या’ चारपैकी एकाही प्रकरणाचं कोडं आजपर्यंत सुटलेलं नाही. श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांच्या मारेकरी कोण हा प्रश्न अजूनतरी अनुत्तरीत आहे. तर बेपत्ता रमेश गोवेकरांचं काय झालं? याबाबतचं सत्यही कधीच समोर आलं नाही.