Tipu Sultan Controversy : टीपू सुलतान कोण होता? तो स्वातंत्र्यसैनिक होता? Special Report
abp majha web team | 26 Jan 2022 09:13 PM (IST)

पण ज्या टिपू सुलतानवरुन मुंबईत राडा झाला... तो टिपू सुलतान आहे कोण? टिपू सुलतानवरुन दोन वेगवेगळे मतप्रवाह का आहेत? टिपू सुलतानबद्दल इतिहासकारांचं काय म्हणणं आहे..पाहुयात एक रिपोर्ट...