Special Report : 'रेव्ह पार्टी कुणी सुरू केली?' Sanjay Shirsat यांचा Sanjay Raut यांना सवाल
abp majha web team | 01 Jan 2024 08:58 AM (IST)
ठाणे जिल्ह्यात स्वच्छता मोहिम राबिवली जातेय. या मोहिमेला एकनाथ शिंदेंनीही हजेरी लावली.. यावेळी अगदी शिंदेंच्या हातात झाडू असल्याचंही पहायला मिळालं.. या मोहिमेतून ठाण्यातला कचरा तर साफ होईलच, पण या जिल्ह्याला लागलेली ड्रग्जची कीड कशी आणि कधी झटकणार? हा खरा प्रश्नय... आणि हा प्रश्न पडण्याचं कारण आहे, ठाण्यातील एक रेव्ह पार्टी. तरुणांनी आयोजीत केलेल्या या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश कऱण्यात आलाय. पण या पार्टीवरुन नवं राजकारण रंगलंय. पाहूया...