BJP Loss Special Report : कोणाला आत्मपरीक्षणाची गरज? प्रत्येक मतदारसंघात नव्या उमेदवारांना कौल
abp majha web team | 03 Feb 2023 09:06 PM (IST)
विधान परिषदेच्या निकालामुळे एकीकडे महाविकास आघाडीत नवी ऊर्जा निर्माण झाली. तर दुसरीकडे भाजला मात्र दोन जागांवर धक्का बसलाय... आता या निकालांचा कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकांवर परिणाम होणार का