Reservation : OBC आरक्षण स्थगितीला कोण जबाबदार? राज्याचा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
abp majha web team | 07 Dec 2021 10:08 PM (IST)

सर्वोच्च न्यायालायनं ओबीसींचं राजकीय आरक्षण स्थगित केलं आणि राजकीय घमासान सुरु झालं. महाविकास आघाडीतल्या नेत्यांनीच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये अशी भूमिका घेतली. तर आता राज्य सरकारसमोर इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं आवाहन उभं ठाकलंय.