Nawab Malik NCP Special Report : नवाब मलिक कुणाचे? काकांचे की पुतण्याचे?
abp majha web team
Updated at:
11 Aug 2023 10:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२३ फेब्रुवारी २०२२ला मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात राष्ट्रवादी आमदार नवाब मलिकांना ईडीने अटक केली. अटक होताच मलिकांनी जामीनासाठी अर्ज केला खरा..मात्र कोर्टाकडून त्यांना केवळ तारखांवर तारखा मिळाल्या. आणि आज तब्बल १ वर्ष ५ महिन्यानंतर सुप्रीम कोर्टानं मलिकांना जामीन मंजूर करत दिलासा दिला..मात्र मलिक जेलमध्ये गेल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल झालेत.. त्यामुळे मलिक बाहेर येण्याआधी ते शरद पवारांना पाठिंबा देणार कि दादांना यांची चर्चा सुरु झालेय.