Aurangabad : मराठवाड्याला गुटख्याचं व्यसन कोण लावतंय? बंदी असतानाही गुटख्याची सर्रास विक्री!
abp majha web team | 06 Dec 2021 11:25 PM (IST)

महाराष्ट्र सरकारनं 2012 मध्ये राज्यात गुटखाबंदी लागू केली, तेव्हापासून आजतागायत गुटखाबंदी लागू आहे. पण ग्राऊंड रिअॅलिटी काय आहे. गुटखा खुलेआम कसा विकला जातो?