Chulivarcha Baba Special Report : चुलीवरच्या बाबाच्या आश्रमात 'माझा'ची धाड, कोण आहेत चुलीवरचे बाबा
abp majha web team | 27 Mar 2023 11:35 PM (IST)

एक महाराज चक्क तप्त तव्याला खालून अग्नि लावून त्यावर बसून असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय... संपूर्ण महाराष्ट्र हा व्हिडिओ बघून हादरून गेलाय.. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील यावर आक्षेप घेतला.