Sambhajiraje Special Report: संभाजीराजेंची कोंडी कुणामुळे? ABP Majha
abp majha web team | 26 May 2022 10:46 PM (IST)

राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवारांनी उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची उपस्थिती.