Shivsena MP Special Report :प्रतिज्ञापत्र न दिलेले ठाकरे गटाचे खासदार कोण 2 खासदार शिंदे गटात जाणार?
abp majha web team | 19 Feb 2023 09:45 PM (IST)
शिवसेना कुणाची हा गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर निवडणूक आयोगाने निकाल दिलाय. शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यवाण चिन्ह जरी दिलं असलं तरी सध्या चर्चा सुरु आहे ती त्या दोन खासदारांची..ठाकरे गटाकडून सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन खासदारांनी प्रतिज्ञापत्र दिलं नसल्यानं ते दोघेही शिंदेंसोबत जाणार का अशा चर्चांना उधाण आलय.