Raj Thackeray Letter Special Report : मध्यस्थी करणारे राज ठाकरे केंद्रस्थानी कधी येणार?
abp majha web team | 13 Dec 2022 09:49 PM (IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रकरणांमध्ये मध्यस्थी केली आहे तसं पत्रकच त्यांनी जाहीर केलं पण राज ठाकरे आता फक्त मध्यस्थीपुरते उरले का असा प्रश्न उपस्थित होतो.