✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

पाथरी अद्याप विकासनिधीच्या प्रतिक्षेत, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली? निधी केव्हा मिळणार?

एबीपी माझा वेब टीम  |  23 Jan 2021 08:45 PM (IST)
ABP News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई जन्मभुमी पाथरी साठी १०० कोटींच्या निधीची घोषणा केली आणि जन्मभुमी वरून पाथरी विरुद्ध शिर्डी असा मोठा वाद रंगला.दोन्ही ठिकाणी मोठी आंदोलन झाली.देशभरात हे प्रकरण गाजले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विकास निधी घ्या विकास करा वाद नको म्हणत वाद तर मिटवला मात्र निधी काही दिला नाही.निधीची घोषणा होऊन वर्ष लोटले तरी अद्याप एक रुपयाही न मिळाल्याने पाथरीचे पिपली लाईव्ह झाले का?असा प्रश्न पडलाय.साई बाबांच्या जन्मभुमीत याच वर्षभरात काय झाले यावरचा एबीपी माझाचा एक खास रिपोर्ट

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • पाथरी अद्याप विकासनिधीच्या प्रतिक्षेत, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली? निधी केव्हा मिळणार?

TRENDING VIDEOS

OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक9 Hour ago

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले17 Hour ago

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'1 Day ago

कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.