FYJC Admission |अकरावीचे रखडलेले प्रवेश कधी होणार?हजारो विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा तिढा कधी सुटेल?
वेदांत नेब, एबीपी माझा | 27 Oct 2020 10:06 PM (IST)
मराठी अरक्षणाला मिळालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया जवळपास मागील 2 महिन्यापासून रखडलेली आहे. तर दुसरीकडे इंजिनिरिंग क इतर व्यवसायिक अभ्यासक्रमच्या सुरू होणाऱ्या प्रवेश प्रक्रिया सुद्धा या बाबतचा तिढा सुटत नाही तोपर्यंत पूर्ण होऊ शकत नाहीए. तर दुसरीकडे एमपीएससी 2019 परीक्षेत निवड झालेले विद्यार्थी सेवेत रुजू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे संभ्रमात असलेल्या या हजारो विद्यार्थ्यांसमोरचा तिढा कधी सुटणार? पाहुया या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट