भंडारा दुर्घटनेतील दोषींवर कारवाई कधी होणार? मंत्री - नेत्यांचे दौरे झाले पण चौकशी कधी होणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jan 2021 09:19 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची बांधकाम तसेच अग्निशमन विभागाकडून तपासणी करण्यात येऊन फायर ऑडिट करण्यात यावे तसेच भंडाऱ्यातील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्याना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाबाबत आढावा बैठकीच भुजबलांच्या उपस्थितीत आज आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील सुरक्षेचा आणि फायर सेफ्टीचाही मुद्दा यावेळी चांगलाच चर्चेत आला.