Bindass Kavya Special Report : बिनधास्त काव्या जेव्हा धसाधसा रडू लागली ABP Majha
abp majha web team | 11 Sep 2022 08:31 PM (IST)
यु ट्यूब आणि सोशल मीडियावर मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेली बिनधास्त काव्या बेपत्ता झाल्याची बातमी येताच औरंगाबादसह सोशल मीडियात खळबळ उडाली. तर औरंगाबादमधून गायब झालेली काव्या मध्यप्रदेशातील इटारसीमध्ये सापडली. तिने घरं का सोडलं?, असं काय झालं होतं? की तिचा हा पब्लिक स्टंट होता