#Reservation विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा तिढा कसा सुटणार? शैक्षणिक प्रवेश, भरती प्रक्रियांचं काय होणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Oct 2020 02:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणावर आता चार आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. यामुळे सरकारला चार आठवड्यांची मुदत मिळाली आहे. या काळात पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाची स्थापना होऊन ते प्रकरण सुनावणीसाठी त्यासमोर लिस्टिंग व्हावं, यासाठी सरकार अर्ज करु शकतं. त्यामुळे पुढील सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाऐवजी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे होईल, अशी अपेक्षा आहे.