Govinda Reservation Special Report : गोविंदांना आरक्षण देण्यासाठी काय क्वालिफिकेशन? ABP Majha
abp majha web team | 20 Aug 2022 09:21 PM (IST)
गोविंदांना सरकारी नोकरी आरक्षणाच्या निर्णयावर काँग्रेसनंही आक्षेप घेतलाय... सणांना संस्कृती म्हणून जपूया त्यासाठी वेगळं करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगपात यांनी दिलीय..