Beed Geyser Death Special Report : हिटर वापरताना काय काळजी घ्याल? ABP Majha
abp majha web team | 25 Sep 2022 11:39 PM (IST)
पाणी तापवण्यासाठी कुठे गिझर चा उपयोग केला जातो तर कुठे हीटर चा उपयोग करतात..तिकडे बीड जिल्ह्यातल्या पिंपळगावामध्ये मात्र हीटरमुळे दुर्दैवी घटना घडली आणि एका महिलेला आपला जीव गमवावा लागला