Opposition meeting Special Report : विरोधकाच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
abp majha web team | 23 Jun 2023 10:57 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात देशभरातील विरोधी पक्ष मैदानात उतरलेत. याचाच एक भाग म्हणजे पाटण्यात पार पडलेली विरोधकांची बैठक. एकत्र येत देशातील १५ पक्षांचं मोदीविरोधाचं लक्ष्य असून २०२४ला भाजप कशी सत्तेतून बाहेर जाईल हाच एक उद्देश विरोधकांनी डोळ्यासमोर ठेवलाय. त्यामुळे मोदींचा विजयी रथ रोखण्यात विरोधकांना यश येणार का हे आता पाहावं लागेल...