Asaduddin Owaisi Special Report: काय आहे 1991 चा धार्मिक स्थळ कायदा? ABP Majha
abp majha web team | 20 May 2022 11:42 PM (IST)

ज्ञानवापीच्या मुद्द्य़ावरुन देशात सध्या एका कायद्याचीही चर्चा होतेय. या सगळ्या प्रकरणात त्या कायद्याची अंमलवजावणी करा अशी मागणी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी केलीय. हा कायदा काय आहे?