Maharashtra Vidhan Parishad Special Report: विधानपरिषदेचं गणित काय? ABP Majha
abp majha web team | 26 May 2022 09:33 PM (IST)

एकीकडे राज्यसभेच्या जागांवरुन राजकारण तापलेलं असतानाच विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डच्चू?