BJP - Tuesday Special Report : मंगळवार भाजपसाठी शुभ वार?, मुहूर्तामागचं कारण काय?
abp majha web team | 25 Apr 2023 11:21 PM (IST)

तुम्हाला पटो किंवा ना पटो, पण भाजपमधल्या इनकमिंगमध्ये एक अनोखा योगायोग दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु झालंय. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे भाजपमधले हे सगळे पक्षप्रवेश मंगळवारीच झालेत. आणि त्यात गंमत म्हणजे यापुढेही भाजपमधील पक्षप्रवेश मंगळवारीच होतील अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीय. पाहूयात काय आहेत, त्यामागची कारणं?