BJP Plan for Loksabha Special Report लोकसभेसाठी BJPचा मोठं प्लॅन,महामार्गांच्या प्रकल्पांचं लोकार्पण
abp majha web team
Updated at:
31 May 2023 11:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंसदेच्या नव्य़ा इमारतीचं उद्घाटन झालं.. आणि मोदींनी मिशन लोकसभा २०२४ लॉन्च केलं. भाजपशासित राज्यांमध्ये मोठा निवडणूक कार्यक्रम आखला.. त्यासाठी प्रचाराची रणनितीही तयार केली..आजघडीला नरेंद्र मोदी हेच हिंदुत्वाचे सर्वात मोठे पोस्टर बॉय बनलेत..त्यामुळे २०२४ निवडणुकांमध्येही हिंदुत्वाचा मुद्दाच केंद्रस्थानी असेल असं अनेकांना वाटतंय. पण, असं असलं तरी भाजपनं एक प्लॅन बी देखील तयार केलाय. ज्याद्वारे मोदी आणि सत्ताधारी मतदारांना आपल्या बाजूनं करण्याचा प्रयत्न करतील... कोणता आहे तो प्लॅन बी.