National Flood Special Report : देशातील पूरस्थितीचा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट, पुराचं पाणी जैसे थे
abp majha web team | 30 Jun 2023 11:15 PM (IST)
यंदा पाऊस लेट आला पण थेट आला... थेट यासाठी कारण हा पाऊस थेट पुराचा लोंढाच घेऊन आलाय... काल मुंबईतल्याही काही भागात पाणी साचल्याचं आपण पाहिलं... पण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमीच पाऊस झालाय... पण इतर राज्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय., सर्वाधिक फटका आसामला बसलाय.. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशलाही पावसाने झोडपून काढलंय...पुराच्या विळख्यातून ही राज्य सुटलीत का? पुरानंतर या राज्यात आता कोणतं नवं संकट समोर आहे?