INS Vikranta Special Report: 'आयएनएस विक्रांत'चं काय झालं? काय आहे इतिहास? ABP Majha
abp majha web team | 06 Apr 2022 10:13 PM (IST)

आयएनएस विक्रांत युद्धनौका राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले. आयएनएस विक्रांत ज्या युद्धनौकेने 1971 च्या भारत पाक युद्धामध्ये महत्वाची कामगिरी बजावली. त्या आयएनएस विक्रांतचा नेमका इतिहास काय आहे ? आयएनएस विक्रांतचा नेमका पुढे काय झालं ?