Ambedkar - Shinde Meet Special Report : शिंदे - आंबेडकर भेटीत नेमकं काय झाले?
abp majha web team | 16 Nov 2022 11:17 PM (IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि त्यानंतर राज्यात आता नवीन समीकरण तर समोर येणार नाही ना अशी चर्चा सुरू झाली