Pune River Special Report : पुण्यातील मुळा आणि मुठा नद्यांचा सुधार प्रकल्प म्हणजे नक्की काय?
abp majha web team | 27 Mar 2023 11:46 PM (IST)
नदीपात्रात भर, हजारो झाडे तोडणे यालाच नदी सुधार प्रकल्प म्हणतात का? या असल्या सुधार प्रकल्पाच्या दुष्परिणामांचा अभ्यास कुणी केलाय का? पुण्यातील मुळा आणि मुठा नद्यांचा सुधार प्रकल्प म्हणजे नक्की काय सुरू आहे