Ahmednagar Special Report : शिंदे गटाच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
abp majha web team | 16 Feb 2023 09:48 PM (IST)

राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर भाजप- शिंदे गटात सर्वकाही अलबेल नाही असंच दिसून येतंय...अहमदनगर शहरात शिंदे गटाच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले...काय आहे संपूर्ण प्रकरण पाहुयात हा रिपोर्ट...