Crypto Currency म्हणजे नेमकं काय? क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक कितपत सुरक्षित?
abp majha web team
Updated at:
22 Nov 2021 11:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या अर्थजगतात क्रिप्टोकरन्सीचा बोलबाला आहे. अशातच बाजारात नव्यानं आलेल्या केट कॉईननं गुंतवणूकदारांना रातोरात श्रीमंत केलंय..या क्रिप्टोकरन्सीमध्ये १ हजार गुंतवणाऱ्यांना महिनाभरात २८ हजार १८० रुपयांचा फायदा झाला आहे. १० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरदरम्यान केट कॉईनमध्ये ही तेजी पाहायला मिळालीय.. याच वर्षात हा कॉईन बाजारात लाँच झाला होता.