1 जानेवारी 2022 पासून कोणते बदल होणार? पुढच्या वर्षी कोणत्या गोष्टी महागणार? कशाचा GST वाढणार?
abp majha web team
Updated at:
29 Dec 2021 10:16 PM (IST)
New Year 2021 : नवं वर्ष अवघ्या काही तासांवर आलंय. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. पण, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या रुग्णवाढीमुळे नवे निर्बंध आलेत. राजधानी दिल्लीमध्ये तर अतिशय कडक निर्बंध आलेत. महाराष्ट्रातही चिंता वाढवणारी रुग्णवाढ होतेय. हे कमी म्हणून की काय, नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून आणखी एक गोष्ट सर्वसामान्यांची चिंता वाढवणाऱी आहे.