Cabinet Expansion Special Report : खातेवाटपाचं घोडं कुठे अडलंय?,मंत्रिमंडळ विस्ताराचं भिजतं घोंगडं
abp majha web team
Updated at:
10 Jul 2023 09:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोण कोणत्या पक्षात... कोण काल कुठे होता... आज नेमका कोणत्या पक्षात आहे... आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय चाललंय... हे प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे... मात्र, तेवढंच मोठं प्रश्नचिन्ह मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही लागलंय... ना नव्या मंत्र्याचा पत्ताय, ना नव्या राज्यमंत्र्यांचा ठावठिकाणा... की नाही महामंडळांच्या अध्यक्षांचा पत्ता... २१० आमदारांचं अवाढव्य सरकार... मात्र जेवढा आकडा मोठा आहे... तेवढाच गुंताही वाढलाय का?