✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Abdul Makki Special Report : कुख्यात दहशतवादी अब्दुल मक्कीवर काय कारवाई होणार?

abp majha web team  |  17 Jan 2023 09:26 PM (IST)
ABP News

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने भारताच्या अत्यंत महत्त्वाच्य़ा मागणीला मंजूरी दिलीये. हाफीज सईदच्या बहिणीचा नवरा आणि कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलंय. खरंतर गेल्याचवर्षी भारताने मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी चीनने नकाराधिकार वापरत त्यात खोडा घातला होता. पण यावेळी भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त मागणीसमोर चीनलाही नमतं घ्यावं लागलं आणि लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख अब्दुल मक्की जागतिक दहशतवादी म्हणून घोषित झालाय.  

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Abdul Makki Special Report : कुख्यात दहशतवादी अब्दुल मक्कीवर काय कारवाई होणार?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.