Nawab Malik Special Report: मलिकांनी केलेल्या इतर आरोपांचं काय? Majha Investigation Report
abp majha web team | 28 May 2022 08:05 PM (IST)

आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानंतर संजय राऊतांनी तात्कालीन तपास अधिकारी समीर वानखेडेंवर हल्लाबोल केलाय. तर या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या मात्र सध्या तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांचं अभिनंदन केलंय..