Wet Drought Special Report : सोशल मीडियावर #ओलादुष्काळ ट्रेण्ड! शेतकरी संघटनांची ऑनलाईन मोहीम
abp majha web team | 27 Oct 2022 10:42 PM (IST)

Wet Drought Special Report : परतीचा पाऊस आला आणि शेतकऱ्याच्या तोंडचा घास पळवला. कष्टाने पिकवलेलं पावसाने हिरावलं. त्यामुळे बळीराजा पुरता संकटात सापडलाय. आता ओला दुष्काळ जाहीर करुन बळीराजाला आधार द्या अशी मागणी विरोधकांकडून केली जातेय. तर सोशल मीडियावरही #ओला दुष्काळ ट्रेन्ड सुरु झालाय. पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट