Western Vidarbha Injustice Special Report : पश्चिम विदर्भावर अन्याय का? सापत्न वागणूक का?
abp majha web team | 05 Dec 2022 08:40 PM (IST)

संपुर्ण विदर्भावर राजकारण्यांचा डोळा आहे, मात्र प्रत्यक्ष लाभ देण्याची वेळ येते तेव्हा मात्र पूर्व विदर्भावरच अधिक मेहरबानी होते. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. वीजवितरणने पूर्व विदर्भाला १२ तास दिवसा वीज दिलीये. तर पश्चिम विदर्भाला ८ तास रात्री वीज देत दूजाभाव केलाय. सरकारच्या या निर्णयामुळे पूर्व विदर्भ विरुद्ध पश्चिम विदर्भ असा वाद पेटलाय