बंगालच्या भवानीपूर पोटनिवडणुकीच्या शेवटच्या दिवशी राडा; ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 27 Sep 2021 10:10 PM (IST)

ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ; बंगालच्या भवानीपूर पोटनिवडणुकीच्या शेवटच्या दिवशी राडा, भाजपच्या दिलीप घोष यांच्या सभेत तृणमूल कार्यकर्त्यांचा गोंधळ, भाजपची पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी