✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात दारुयुक्त लग्नपत्रिका! लग्नाच्या निमंत्रणात चक्क दारूची बाटली अन् चखणा

एबीपी माझा वेब टीम  |  18 Dec 2020 11:36 PM (IST)
ABP News
चंद्रपूर : लग्नपत्रिकेच्या निमंत्रणातच दारूची बाटली आणि चखणा दिल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. धक्कादायक म्हणजे हा व्हिडिओ दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील असून 15 डिसेंबरला चंद्रपूर शहरातल्या एन.डी. हॉटेलमध्ये झालेल्या एका लग्नाची ही निमंत्रणपत्रिका आहे. जिल्ह्यातील दारुबंदीला थेट आव्हान असल्याचा हा प्रकार असल्यामुळे दारूबंदी कार्यकर्त्यांनी या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे.
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात दारुयुक्त लग्नपत्रिका! लग्नाच्या निमंत्रणात चक्क दारूची बाटली अन् चखणा

TRENDING VIDEOS

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..3 Hour ago

Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल3 Hour ago

माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?9 Hour ago

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha18 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.