WEB EXCLUSIVE : आंबेघरचे वास्तव जगासमोर आणण्यासाठी कॅमेराच्या मागचा ‘माझा’चा थरारक प्रवास
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 27 Jul 2021 01:29 PM (IST)

आंबेघरचे दु:ख जगासमोर आणण्यासाठी 'एबीपी माझा'च्या रिपोर्टर अन् कॅमेरामनची धडपड,जिथे एनडीआरएफ पोहोचायला दोन दिवस लागले, तिथे पोहोचण्यासाठी 'एबीपी माझा'चा थरारक प्रवास