Weather Special Report : जागतिक तापमान वाढीबाबत मोठा निर्णय,विकसनशील देशाला मिळणार निधी : ABP Majha
abp majha web team | 21 Nov 2022 10:38 PM (IST)

जगासमोरचं मोठं संकट अर्थात जागतिक तापमान वाढ. आणि याच संकटाचा सामना करण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरु झालेत. सीओपी-२७ या हवामान शिखर परिषदेत तापमान वाढीसंदर्भात एक निर्णय झालाय. काय आहे हा निर्णय आणि याचा काही देशांना कसा फायदा होणारे पाहूया या रिपोर्टमधून