Nagpur Water Special Report: नाशिक, नागपुरात पाणीकपातीचं संकट ABP Majha
abp majha web team | 07 May 2022 10:08 PM (IST)

नाशकात उन्हाचा पारा वाढल्यामुळे गंगापूरसह विविध धरणातील पाणीसाठ्यात घट. वाढत्या उन्हामुळे नाशिक जिल्ह्याचा पाणीसाठा ३८ टक्क्यांवर, तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ४१ टक्के इतका पाणीसाठा, खबरदारीचा उपाय म्हणून येत्या काही दिवसात पाणीकपातीची शक्यता.