Washim Maths Teaching:कठीण गणितांचं सोप्पं सोल्युशन,गणिताचं कोडं सोडवणारा वाशिम पॅटर्न SpecialReport
abp majha web team | 20 Mar 2023 12:12 PM (IST)

विद्यार्थ्यांना जेवढी इंग्रजी भाषेची भीती वाटते तेवढीच गणिताचीही वाटते..पण मुलांची हिच भीती पळवण्यासाठी वाशिममधल्या एका गुरुजींनी अनोखी शक्कल लढवलीये. या अनोेख्या प्रयोगामुळे अवघड वाचणापा विषय विद्यार्थ्यांना सोपा वाटायला लागलाय. अवघड वाटणाऱ्या या विषयाचं समीकरण या गुरुजींनी कसं सोडवलंय पाहूया या रिपोर्टमधून..