Wardha Thanegaon : वर्ध्यातील ठाणेगावातील जगदंबा मंदिर, नवरात्रीत भक्तांची गर्दी Navratri 2022
abp majha web team | 27 Sep 2022 10:37 PM (IST)

वर्ध्यातील कारंजा तालुक्याचे ग्रामदैवत ठाणेगावच्या जगदंबा मातेच्या प्रसिद्ध मंदिरात घटस्थापना करण्यात आली असून नवरात्रीच्या दिवसांमध्ये सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांची गर्दी बघायला मिळते. पाहुयात यावरील रिपोर्ट