Navratri : वर्ध्याच्या शास्त्री चौकातील प्रसिद्ध दुर्गा माता,शेकडो घट आणि अखंड ज्योती Special Report
abp majha web team | 27 Sep 2022 10:03 PM (IST)

उदे ग अंबे उदे या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत ...या कार्यक्रमातून आपण राज्याभरातल्या प्रसिद्ध देवींचं दर्शन घेत असतो आणि शिवाय विविध क्षेत्रात कर्तृत्ववान स्रियांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात येते.. आज आपण जाणार आहोत वर्ध्यातल्या शास्त्री चौकातील प्रसिद्ध दुर्गा माता मंदिरात..