✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Walmik Karad Beed Case : कराडचा कांगाव, तो मी नव्हेच; सुनावणीवेळी नेमकं काय घडलं? Special Report

abp majha web team   |  10 Apr 2025 11:44 PM (IST)

Santosh Deshmukh Murder Case Updates Ujjwal Nikam बीड: बीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) आज (10 एप्रिल) बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी जे कागदपत्र मागितली होती ती सर्व देण्यात आली. तर फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढील तारखेला तुमच्या वकिलांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांनी पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे. 


संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सुनावणीची दरम्यानची माहिती दिली. आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याने काही कागदपत्रे मागतील ती दिली आहेत. सीलबंद दस्तावेज आहेत ते सील उघडल्यानंतर देऊ, असं उज्ज्वल निकम म्हणाले. आरोपीच्या वकिलांनी मागितलेली सर्व कागदपत्र सादर केली. तसेच संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडीओ न्यायलयात हजर केला, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितले. 


उज्ज्वल निकम काय म्हणाले?


आरोपीच्या वकिलांनी मागितलेला कागदपत्र सादर केली. संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडीओ न्यायलयात हजर केला.  व्हिडीओ आरोपींनीच रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ बाहेर येऊ नये,अशा विनंती कोर्टाला केली, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली. आरोपी वाल्मिक कराडची चल आणि अचल संपत्तीवर रितसर सुनावणी होईल. वाल्मिकने या प्रकरणात तो सहभागी नाही,असा अर्ज केला आहे. डिस्चार्जमध्ये अनेक मुद्दे मांडले आहेत. या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग नाही आणि इतर बाबी या अर्जात आहेत. सीआयडीकडून वाल्मिक कराडच्या संपत्तीवर तपास सुरू आहे, असंही उज्वल निकम यांनी सांगितले. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Walmik Karad Beed Case : कराडचा कांगाव, तो मी नव्हेच; सुनावणीवेळी नेमकं काय घडलं? Special Report

TRENDING VIDEOS

Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?12 Hour ago

Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?13 Hour ago

Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?14 Hour ago

Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार15 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.