Virat Kohli 1000 test : किंग कोहलीची शंभरावी कसोटी Special Report
abp majha web team | 03 Mar 2022 11:09 PM (IST)

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी श्रीलंकेविरुद्धची मोहाली कसोटी खास ठरणार आहे. कारण विराटसाठी ही त्याच्या कारकीर्दीतली शंभरावी कसोटी आहे. २०११ साली कसोटी पदार्पण केल्यापासून आजतगायत विराट भारतीय संघाचा आधारस्तंभ ठरलाय. त्यानं या दशकभरात भारतीय क्रिकेटला बरंच काही दिलंय. पाहूयात विराटच्या शंभराव्या कसोटीच्या निमित्तानं आमचा प्रतिनिधी सिद्धेश कानसेचा हा खास रिपोर्ट...