Vinayak Mete Death : अद्ययावत गाडी तरी का वाचला नाही जीव? Special Report
abp majha web team | 14 Aug 2022 09:41 PM (IST)

विनायक मेटे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची अपघातानंतरची अवस्था पाहिली तर किती भीषण हा अपघात होता याची कल्पनाही करवत नाही. पण या अपघातानंतर महागड्या, अलिशान गाड्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित होतोय.. अलिशान गाड्यांमधला फोलपणा कसा जीवघेणा ठरू शकतो पाहुयात..