Vidarbha Activists Protest : देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर विदर्भवाद्यांचा मोर्चा Special Report
abp majha web team | 09 Aug 2023 11:11 PM (IST)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर विदर्भवाद्यांचा मोर्चा, वेगळं विदर्भ राज्य ही प्रमुख मागणी, तर वीज दराबाबतही आक्रमक.