✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report

रजत वशिष्ठ, एबीपी माझा  |  22 Oct 2024 11:34 PM (IST)
ABP News

लोकसभा निवडणुकीवेळी विशिष्ट समाजाने एकगठ्ठा मतं महाविकास आघाडीला दिल्याचा आरोप झाला... त्यावेळी व्होट जिहाद हा नवा शब्दही आरोपांमध्ये वापरला गेला... याच व्होट जिहादला उत्तर देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने जोरदार तयारी करत, एक मोहीम हाती घेतलीय... जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राबवली जाणारेय... पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...


विश्व हिंदू परिषदेची राज्यभर संत संमेलनं


हिंदू म्हणून मतदान होण्यासाठी जोरदार प्रयत्न


'व्होट जिहाद'ला उत्तर देण्याचा प्रयत्न?


महायुतीला मोका, मविआला धक्का ?


 हिंदूंचं मत, आखाड्यात संत


संत संमेलनांतून साधुसंत धर्माचार्यांना एकत्र करणार


हिंदू हितासाठी मतदान करा असं मतदारांना आवाहन करणार


प्रवचनं, धार्मिक कार्यक्रमात भाविकांना मतदानामागचं हिंदूहित समजावणार


कुठं होणार संत संमेलनं?


पश्चिम महाराष्ट्र-
सातारा, कराड, आळंदी,
अहिल्यानंगर, पंढरपूर,
पुणे, सोलापूर


मराठवाडा-
धाराशिव, बीड, लातूर,
नांदेड, परभणी, जालना,
संभाजीनगर, पाथर्डी


उत्तर महाराष्ट्र-
नाशिक, धुळे, जळगाव,
नंदुरबार, अकोले, सिन्नर


विदर्भ-
नागपूर, अकोला


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.