Savarkar Shiksha Special Report: अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा, कोणत्या यातना सहन कराव्या लागल्या?
abp majha web team | 17 Nov 2022 10:32 PM (IST)

स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांचं योगदान महत्त्वाचं होतं. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांना कोणत्या यातना सहन कराव्या लागल्या, पाहूया माझाच्या अर्काईव्हजमधला एक रिपोर्ट