Vande Bharat Special Train : वंदे भारतचा 'लातूर पॅटर्न' लातूरच्या धर्तीवर 120 वंदे भारतची निर्मिती
abp majha web team | 04 Mar 2023 11:38 PM (IST)
वंदे भारत एक्सप्रेसला राज्यात हिरवा झेंडा दाखवलाय. मात्र येत्या काळात आणखी काही मार्गांवरही वंदे एक्सप्रेस धावणारेय. आणि त्याच्या तयारीलाही वेग आलाय. लातूरच्या धर्तीवर वंदे भारत एक्सप्रेस निर्मितीला काहीच दिवसात सुरुवात होणारेय. या निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या कोच फॉक्टरीचं कामही अंतीम टप्प्यात आलंय.